Your cart is empty now.
Pyrite Crystal Wealth शी Connected आहे. योग्य पद्धतीने वापरला तर Pyrite तुमच्याकडे Wealth Related संधीं Attract करतो. म्हणूनच अनेकांचा अनुभव आहे Pyrite वापरल्यावर पैशाबाबत Clarity, Career आणि Business मध्ये Opportunists येतात.
पण काहींना वाटत की Pyrite Crystal फक्त काही विशेष लोकांसाठी काम करतो, पण माझ्यासाठी नाही. आपण पाहतो, ऐकतो, कोणी म्हणतं Pyrite मुळे पैसे वाढले, Career मध्ये Progress झाली. पण स्वतःकडे पाहिलं, तर काहीच फरक जाणवत नाही. मग नकळत आपण निष्कर्ष काढतो की “कदाचित हा Crystal माझ्यासाठी नाही” किंवा “हे सगळं फक्त Belief आहे.” पण Problem Crystal मध्ये नसतो. तो आपल्या समजुतीत आणि वापरण्याच्या पद्धतीत असतो.
जसं अनेक लोकांना Career मध्ये योग्य दिशा न मिळाल्यामुळे त्यांचा Progress एका टप्प्यावर थांबतो, तसंच काहीसं Pyrite सोबतही होतं. Crystal मध्ये Potential तर आहेच, पण योग्य माहिती, योग्य उद्देश आणि योग्य हाताळणी नसेल तर तुम्हाला अपेक्षित Result मिळत नाहीत.
Pyrite हा समृद्धी आणि भरभराट याच्याशी जोडलेला Crystal आहे. त्यामुळे अनेकजण तो घरी आणतात. सुरुवातीला उत्साह असतो “आता सगळं बदलेल.” असं वाटत असत पण काही दिवसांत तो Crystal ठेवून विसरला जातो. आणि मग काहीच बदल दिसला नाही की निराशा येते.
आता पाहूया चूक होते कुठे ?





आणि शेवटचं, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे Connection चा अभाव. Pyrite घेतला जातो, पण त्याच्याशी कधीच Connect केलं जात नाही. “मला हा Crystal कशासाठी वापरायचा आहे?” हा Intent Clear नसतो. कुठली Affirmation नाही, Gratitude नाही, संवाद नाही. अशावेळी Pyrite फक्त एक चमकदार दगड राहतो Energetic Crystal बनत नाही. Crystal वापरणाऱ्यामध्ये Energy Exchange होत नाही. म्हणून Pyrite काम करत नाही.
Pyrite Powerful Crystal आहे. फरक एवढाच की योग्य वापर, योग्य जागा, योग्य हेतू आणि त्याच्याशी योग्य Connection नसेल, तर त्याची Energy दिसून येत नाही.
म्हणून तुम्हीसुद्धा या वरील चुका टाळा आणि नक्की फरक अनुभवा.
आणखी एक विशेष गोष्ट Store वर २६ जानेवारी SPECIAL OFFER सुरु आहे. नक्की नक्की Visit करा आणि offer चा फायदा घ्या
Visit Store Now
You can reach us anytime via info@artofhealing.co.in