Daily Life with 7 Chakra

Daily Life with 7 Chakra

Daily Life with 7 Chakra

  • 14 January, 2026
  • Art Of Healing Admin

Life मध्ये बऱ्याचदा सगळं बाहेरून ठीक दिसतं असत!

पण आत काहीतरी गोंधळ सुरु असतो.हा बऱ्यापैकी प्रत्येकाचा अनुभव असू शकतो रोजची काम चालू असतात पण मन कुठेतरी भरकटलेलं असत. कधी Pending Work List , कधी घरच्या Responsibilities तर कधी Relations Issues सारख्या गोष्टीचा विचार सतत Back of mind सुरु असतो. 

आपण ह्या सगळ्या गोष्टीना “Stress” म्हणून ओळखतो. पण Stress म्हणजे दरवेळेला Situation नसते. Daily Life मध्ये शरीर आणि मन ज्या पद्धतीने आपल्याला Response देतात, त्यामागे एक Internal System काम करत असते. ह्याच System ला योगशास्त्रात 7 Chakra असं म्हटलं जातं.ही चक्र म्हणजेच Energy-Centres आणि हि Chakra च आपल्या रोजच्या जीवनातील Action / Reaction ठरवत असतात. आपण कशाला घाबरतो, कुठे मागे पडतो, स्वतःवर कसा विश्वास ठेवतो. यामागे ही 7 Chakra काम करत असतात.

7 Chakra चा अभ्यास म्हणजे स्वतःच्या Emotions, Reactions आणि सवयी समजून घेण्याचा प्रवास आहे. कधी एखादी गोष्ट फारच जास्त अस्वस्थ करते, तर कधी अगदी साध्या गोष्टीकडेही दुर्लक्ष होतं. हे सगळं अचानक होत नाही. शरीर आणि मन हळूहळू Signs देत असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नाही.
7 Chakra आपल्याला ते Signs समजावून सांगतात. विशिष्ठ प्रकारची भीती, असुरक्षितता, Low Confidence किंवा सततचा Self-Doubt हे सगळं कुठल्या ना कुठल्या Chakra शी जोडलेलं असतं. त्यामुळे अशा समस्या “का”होतात हे समजायला सुरुवात होते.
जेव्हा ही Chakra Balanced नसतात तेव्हा लहान लहान गोष्टी मोठ्या वाटू लागतात, संवाद नीट होत नाहीत आणि Stress वाढतो. पण जेव्हा चक्र Balanced आणि Active होतात तेव्हा त्याच परिस्थितीकडे पाहण्याचा View बदलतो.

7 Chakra म्हणजे काय?
आणि आपल्या Daily Life शी तो कसा जोडलेला आहे?

ही सुरुवात आहे. पुढे आपण हे सगळ सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत.
कदाचित वाचताना तुमच्या मनात एखादी गोष्ट Click होईल आणि
तोच क्षण 7 Chakra शिकण्याची पहिली पायरी ठरू शकतो.

Share:
Older Post
Contact Image

Send Us a Message

You can reach us anytime via info@artofhealing.co.in