Your cart is empty now.
कधी कधी असं होतं ना !
कशातच मन लागत नाही, नवीन काही सुचत नाही, आणि नेहमीच्या गोष्टी सुद्धा कंटाळवाण्या वाटू लागतात. आपण लगेच म्हणतो, “आज Mood नाहीये” किंवा “ थोडा Bore झालोय ” पण बऱ्याचदा हा फक्त कंटाळा नसतो.
योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, आपलं Solar Plexus (मणीपूर) Chakra Weak किंवा Blocked असेल तर Energy Flow आणि Confidence कमी होतो आणि यामुळे नकळत Action घ्यायची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. कोणतीही नवीन गोष्टी सुरू करायची इच्छा राहत नाही, साधे साधे Decisions घेणे कठीण वाटतं, आणि Self-doubt वाढू लागतो.
जरी हि समस्या आपल्याला मनाची वाटत असली तरी पण हा Energy Imbalance असू शकतो.अशा वेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा थोडं थांबून आपल्या Energy System कडे लक्ष देणं गरजेचं असतं. कारण अनेकदा बदल विचारांमध्ये नसतो, तर Energy मधील गोंधळाचा असतो.
तुम्ही सध्या अशाच गोष्टींमधून जात आहात का?
किंवा तुमचा मुलगा-मुलगी विनाकारण गोंधळलेले, Confused किंवा Low-Confidence Feel करीत आहेत का?
अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी लवकरच “Wonderful World of 7 Chakras” हा Webinar होत आहे.या Webinar मध्ये 7 Chakras तुमच्या Emotions, Confidence, Focus आणि Decision-Making वर कसा परिणाम करतात, हे तुम्ही सोप्या पद्धतीने समजू शकाल.
आणि आम्हाला खात्री आहे. तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरे तुम्हाला Wonderful World of 7 Chakras या Webinar मधून नक्की मिळतील.
Art of Healing
दिल और दुनिया दोनों Balanced.
You can reach us anytime via info@artofhealing.co.in