Your cart is empty now.
हा प्रश्न थोडा थेट वाटू शकतो. पण विचार केला तर,
अनेकदा उत्तर “कदाचित हो” असंही असू शकतं. कारण आपण Crystal घेतो तेव्हा आपला हेतू चांगलाच असतो मन शांत व्हावं, Confidence वाढावा, किंवा चांगल्या संधी आणि पैसा यावा आणि त्याच बरोबर आयुष्यात Positive बदल घडावा.
मग, Internet वर या विषयी वाचतो किंवा कुणीतरी सांगितलेला Crystal आपण घेतो किंवा एखाद्या Instagram Post मुळे Inspired होतो आणि Crystal वापरायला सुरुवात करतो. काही दिवस छान वाटतं, पण नंतर अपेक्षित बदल दिसत नाहीत. तेव्हा प्रश्न निर्माण होतो “Crystal काम करतो आहे कि नाही ?
पण खरंच Crystal काम करत नाही का? की आपण त्याला समजून घेत नाही आहोत?
Crystal’s अगदी छान काम करतात… पण योग्य पद्धतीने वापरले तरच!
प्रत्येक Crystal ची स्वतःची एक Energy असते. काही Crystal मनाला शांत करतात, काही Active ठेवतात, काही Emotions बाहेर आणतात. पण आपण तो Crystal का वापरतोय, किती वेळ वापरतोय, आणि आपल्या सध्याच्या स्थितीला तो Suit होतो का हे आपण अनेकदा विचारात घेत नाही.कधी आपण दिवसभर Crystal घालून वावरतो, कधी एकाच वेळी अनेक Crystal वापरतो. आणि हे सगळं करताना एक गोष्ट विसरतो Crystal हे Energy Tool आहेत, शोभेच्या वस्तू नाहीत.
जेव्हा Crystal चुकीच्या पद्धतीने वापरला जातो तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला योग्य जाणवत नाही. कधी Overthinking वाढतं, कधी थकवा जाणवतो, तर कधी काहीच फरक पडत नाही.
Crystal वापरणं म्हणजे फक्त “घालणं” नाही. तो एक Connection आहे. तुमच्या Energy आणि Crystal Vibration मधला आणि हा Connection तयार झाला कि Crystal काम करायला लागतो. आणि जर हे Connection नसेल, तर तो फक्त एक वस्तू बनून राहतो.म्हणूनच प्रश्न Crystal बरोबर आहे का हा नसतो. प्रश्न असतो आपण त्याचा वापर योग्य पद्धतीने करतोय का?
हा Blog तुम्हाला जाणीव करून देतो कदाचित Crystal बदलण्याची नाही. गरज आहे ती पद्धत बदलण्याची आणि ती समजली, की Crystal तुमच्यासाठी Perfect काम करायला लागतो.
You can reach us anytime via info@artofhealing.co.in