Your cart is empty now.
चुकीच्या दिशेमुळे Life मध्ये Problems Create होतात का ?
झोप हा बऱ्याच जणांचा आवडीचा विषय असतो, कारण झोप म्हणजे फक्त शरीराला विश्रांती देणं नाही. या वेळेत तुमचं शरीर आणि मन दोन्हीही Refresh आणि Recharge होत असतं.
पण आजकाल अनेकजण “झोप पूर्ण होत नाही”, “वारंवार जाग येते”, अशा तक्रारी करतात. आपण लगेच याचं कारण Stress, Mobile किंवा Health Issues मध्ये शोधतो, जे काही अंशी बरोबरही आहे. पण याशिवाय एक महत्त्वाचा Factor आपण अनेकदा दुर्लक्षित करतो तो म्हणजे तुमच्या झोपण्याची दिशा.
Vastu Science नुसार, झोपण्याची दिशा आपल्या Energy Flow बरोबरच Health, Wealth & Relation वर सुद्धा परिणाम करत असते. योग्य दिशेमुळे शरीरातील Energy Balance राहते, झोप शांत आणि गाढ लागते, मन स्थिर राहतं आणि दिवसाची सुरुवात Positive होते. याउलट, चुकीची दिशा असेल तर झोप पूर्ण होत नाही, वारंवार जाग येते, , Mood, कामातील Focus आणि नातेसंबंधांवरही त्याचा परिणाम दिसू लागतो
प्रत्येक दिशेला वेगवेगळी Energy Activate असते आणि त्या Energy शी तुमचं शरीर कसं align होतं, यावर या गोष्टी अवलंबून असतात म्हणूनच, जर तुम्हाला अशा समस्या जाणवत असतील तर
तुमची झोपण्याची दिशा आणि बेडरूममध्ये ठेवलेल्या गोष्टी याकडे थोडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. झोपेची योग्य दिशा समजण्या अगोदर काहो गोष्टी समजणे गरजेचे आहे.
काय टाळता येईल ?
इथे पर्यन्त वाचत आला आहात म्हणजे तुमचा Vastu विषयी Interest नक्कीच वाढला आहे.
Vastu विषयी अजून डिटेल मध्ये जाणून घेण्यासाठी Vastu चा Video खाली दिला आहे नक्की पहा
Vastu विषयी Detail knowledge देणाऱ्या Power of Vastu या Course विषयी आपणास अजून माहिती जाणून घ्यायांची असल्यास खालील लिंक वर क्लीक करा.
Course विषयी Detail Information Share होईल !
You can reach us anytime via info@artofhealing.co.in