Energy Healing Practices That Helped Team Leader Stay Calm under Pressure.

Energy Healing Practices That Helped Team Leader Stay Calm under Pressure.

  • 15 July, 2026
  • Art Of Healing Admin

आजच्या Corporate Life मध्ये ….
Team Lead किंवा Manager असणं म्हणजे फक्त Team सांभाळणं नाही.
एका बाजूला
Client ची Deadline असते, दुसऱ्या बाजूला Team चे Questions, मध्येच Meetings, Calls, Reports आणि Targets. दिवस संपेपर्यंत इतक्या गोष्टी एकाच वेळी Handle कराव्या लागतात, की अनेकदा स्वतःसाठी दोन मिनिटंसुद्धा मिळत नाहीत.

 

सुरुवातीला हे सगळं Normal वाटतं. "Job चाच भाग आहे." असं म्हणून तुम्ही पुढे जाता. पण हळूहळू काही बदल जाणवायला लागतात. छोटीशी चूक झाली तरी जास्त चिडचिड होते. Team मधल्या एखाद्या प्रश्नावर लगेच Reaction येते. घरी आल्यावरसुद्धा मनात Office चेच विचार सुरू असतात. Laptop बंद होतो... पण Mind शांत होत नाही.

 

अनेक Team Leaders ना वाटत असेल की हा  फक्त Work Pressure आहे.
पण खरंतर
Pressure पेक्षा जास्त तुमची Energy Drain होत असते.

 

दिवसभर तुम्ही फक्त काम करत नसता, तर
तुम्ही
Decisions घेत असता, लोकांच्या Problems ऐकत असता, Team ला Motivate करत असता. स्वतःचा Stress बाजूला ठेवून इतरांना Support करत असता. नकळत प्रत्येक Meeting, प्रत्येक Discussion आणि प्रत्येक Responsibility तुमच्याकडून Energy घेत असते.

 

म्हणूनच काही दिवसांनी असं वाटायला लागतं की काम तेच आहे...
पण पूर्वीसारखी शांतता राहिलेली नाही. आधी सहज
Handle होणाऱ्या गोष्टी आता Complicated वाटायला लागतात. Decision घ्यायला वेळ लागतो. Patience कमी होतो आणि Confidence सुद्धा डळमळू लागतो.

 

गेल्या वर्षी आमच्या एका Reiki Batch मध्ये स्वप्नील नावाचा एक Team Leader होता. एका MNC मध्ये जवळपास ४० जणांची Team तो सांभाळत होता. बाहेरून पाहिलं तर सगळं व्यवस्थित होतं. पण तो एक गोष्ट सांगायचा...


"मी
Team ला Manage करतो... पण स्वतःला Manage करणं Tuff होत चाललंय."


Reiki बद्दल स्वप्नील चा ही पहिला समज Relaxation इतकाच होता.
पण
Reiki शिकताना त्याला जाणवलं की खरी गरज Relax होण्याची नव्हती...
तर स्वतःची
Energy पुन्हा Balance करण्याची होती.

 

Reiki शिकताना त्याला एक गोष्ट समजली.

Time Management जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच Energy Management सुद्धा महत्त्वाचं आहे.

 

त्याने रोज फक्त काही मिनिटं स्वतःसाठी द्यायला सुरुवात केली. Self Reiki, आणि स्वतःच्या Energy कडे जाणीवपूर्वक लक्ष देणं... एवढेच छोटे बदल केले.
आणि काही दिवसानंतर याचा त्याच्या
Job मध्ये काहीच बदल झाला नाही.

Meetings तेवढ्याच होत्या. Targets तेवढेच होते. Team तीच होती. पण

बदल झाला होता तो त्याच्या Response मध्ये.

 

पूर्वी ज्या Situation मध्ये तो लगेच Stress खाली जायचा, तिथे आता तो शांत राहू लागला. Decision घेताना घाई कमी झाली. Team चं ऐकून घेण्याचा संयम वाढला. Pressure अजूनही तेवढंच होतं.पण Pressure Handle करण्याची त्याची क्षमता बदलली होती.

 

हेच Reiki चं खरं काम आहे.

Reiki तुमच्या Calendar मधल्या Meetings कमी करत नाही. Deadlines पुढे ढकलत नाही. Office मधले Challenges संपवत नाही.पण त्या सगळ्या परिस्थितींना सामोरं जाताना तुमचं मन अधिक स्थिर राहावं, Energy Balance राहावी आणि तुम्ही प्रत्येक Decision शांतपणे घेऊ शकाल... यासाठी Reiki तुमच्यासोबत काम करते.

 

आजच्या Corporate Life मध्ये Time Management शिकवणारे Courses खूप आहेत. Leadership वर Books आहेत. Communication Skills वर Training आहेत.

पण स्वतःची Energy कशी Manage करायची, Mental Stress कसा ओळखायचा आणि दिवसभर इतरांना Lead करताना स्वतःला कसं Balance ठेवायचं...

हे फार कमी ठिकाणी शिकवलं जातं.

 

म्हणूनच Reiki फक्त Healing पद्धत नाही. ती स्वतःकडे पुन्हा लक्ष देण्याची एक Practice आहे.

 

हा Blog म्हणजे तुम्हाला एक प्रश्न आहे ? .

तुम्ही रोज Team ला Lead करता... पण तुमच्या Energy ला कोण Lead करतंय?

कदाचित...यशस्वी Leader होण्यासाठी नवीन Strategy ची नाही,तर स्वतःची Energy समजून घेण्याची गरज असते.
खऱ्या
Leadership ची सुरुवात इतरांना बदलण्यापासून नाही... तर स्वतःला शांत ठेवण्यापासून होते.

Share:
Older Post
Contact Image

Send Us a Message

You can reach us anytime via info@artofhealing.co.in